Q?

वधू-वरांच्या प्रोफाईल ची सुरक्षेचे काय?

A.

'कर्तव्य मराठा' मध्ये नोंदणीकृत असलेल्या प्रत्येक प्रोफाईल ची सुरक्षेची काळजी घेतली जाणार असून वधू-वरांच्या संपर्कासाठी असलेली कुठलीही माहिती हस्तांतरित होत नाही. द्वारे खात्याची पडताळणी केल्यानंतरच वधू-वरांची नोंदणी पूर्ण होणार आहे त्यामुळे प्रोफाईल सुरक्षा दृढ होणार नाही.

Q?

माझे लग्न जमलेच याची हमी द्याल का?

A.

नाही.पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे योग्य स्थळ सुचविण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.

Q?

लग्न जमल्यानंतर माझ्या प्रोफाईल चे काय?

A.

वधू किंवा वर यांचे लग्न जमल्यानंतर त्यांनी प्रोफाईल काढून टाकण्यासंबंधी विनंती 'कर्तव्य मराठा' कडे करणे गरजेचे आहे.त्यानंतर सादर प्रोफाईल रद्द केले जाईल.

Q?

वधू-वर नाव नोंदणी कोण-कोण करू शकते?

A.

वधू-वरांची नाव नोंदणी स्वतः वधू / वर, आई-वडील, कुटुंबातील इतर सदस्यांपैकी कुणीही व नातेवाईक करू शकतात.

Q?

प्रोफाईल रद्द केल्यानंतर नोंदणी शुल्क परत मिळेल का?

A.

नाही.ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर नोंदणी शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.