आमच्या विषयी

'कर्तव्य मराठा वधू-वर सूचक केंद्र' ची स्थापना १७ नोव्हेंबर २०१६ रोजी मराठा समाजातील तरुणांनी सकल मराठा समाजासाठी केली. 'कर्तव्य मराठा' ची सुरवात नाशिक जिल्ह्यापासून झाली असून या रोपट्याचा वटवृक्ष संपूर्ण महाराष्ट्रात पसरला आहे. 'कर्तव्य मराठा' संस्थेचे प्रतिनिधी प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय कार्यरत आहे. सकल मराठा समाजातील वधू-वर शोधतांना शिक्षण, नोकरी व शेती या विषयांना प्राधान्य दिले जाते, पण वधू-वरांची यादी मर्यादित असल्या कारणाने वधू- वरांचे वाढते वय हा चिंतेचा विषय ठरतोय. यासाठी सकल मराठा समाजातील परंपरा आणि रूढी यांचा योग्य समन्वय साधत त्याला डिजिटल स्वरूपात वधू-वरांसाठी स्थळ सुचवणे या मुद्द्याला आम्ही प्राधान्य दिले आहे.वधू-वरांसाठी असलेले प्रोफाईल सुरक्षा व त्यातील सत्यता टिकविणे हे आमच्या संस्थेचे महत्वाचे वैशिष्ट्ये आहे.

Give A chance to help you to take very important decision of your life .we gave your hand in proper man or girl who made only for you

आनंदी जोडपे

आनंदी क्षण