प्रशंसापत्र

डॉ.योगेश घंगाळे .

"कर्तव्य मराठा हि वेबसाईट आणि यांच्याकडून दिली गेलेली आपुलकीची सेवा हि सर्वोत्तम आहे.दुसऱ्या वेबसाईट सारखी फक्त ऑनलाईन सेवा न देता पूर्ण पडताळणी केलेलेच स्थळ ह्या वेबसाईट वर आहे."

निलेश निकम .

"कर्तव्य मराठा हि फक्त वेबसाईट नाही, कर्तव्य मराठा हि एक परिपूर्ण विवाह संस्था आहे जी पूर्ण महाराष्ट्र भर आपली सेवा सकल मराठा समाजाला देत आहे. कर्तव्य मराठा ची टीम प्रत्येक सभासदाला आपुलकीची वागणूक देऊन उत्तम स्थळ सुचवतात."

love message
..